आऊटर पेज मधील कपातीच्या रक्कमेच्या बेरजेबाबत

आऊटर पेज मध्ये कपातीच्या रकान्यात डी. सी. पी. एस. डी. ए. अरिर ची रक्कम बेरजेत गृहीत धरली जात नाही त्यामुळे ब्यांकेत येणारी रक्कम चुकत आहे

BHAIRAVNATH VIDYALAYA NELE-KIDGAON

प्रतिक्रिया

श्री,पाटील जालिंदर राजाराम
13 Mar 2018 07:05 pm

मार्च २०१८ च्या देयकांमध्ये अपघात विमा रक्कम कपात कोणत्या ठिकाणी करावयाची ते सांगा

कुलकर्णी सतीश पंडितराव
09 Mar 2018 01:52 pm

इनर पेज मध्ये पेजनंबर २ वर एका शिपायाची profesional टॅक्स ची रक्कम एकूण कपातीमध्ये धरली जात नाही याबद्दल मार्गदर्शन व्हावे

तुमची प्रतिक्रिया

* Put your name here

* Put your mobile number

* Put your email id here

* Type description here

ब्लॉग

  • मे २०१८ पगार बिल

    इंगवले सर मे २०१८ पगारासाठी एक्सेल नमुना टाकणार आहे किंवा नाही ?    Anil Mhetri

    View More

  • मंगल देशा पवित्र देशा

    मंगल देशा पवित्र देशा    RAMESH

    View More

  • एप्रिल पगार पत्रक मध्ये शिक्षण सेवक मानधन बाबत

    शिक्षण सेवक ८००० मानधन वर कार्यरत असेल तर त्यांचे बेसिक मध्ये ८००० टाकल्यास त्यांना सर्व घरभाडे ,प्रवास इतर भत्ते इनर मध्ये येत आहे. पासवर्ड लॉक असल्यामुळे इनर मध्ये बदल हि करता येत नाही.यासाठी काय करावे ?    Anil Mhetri

    View More

बातमी

Rediffmail Login

Uploaded On : 09-12-2020

Gmail Login

Uploaded On : 09-12-2020