सुविचार : ही आनंदाची गोष्ट आहे एका अनोळखी माणसाचे रूपांतर मित्रात व्हावे.. पण हि सर्वात वाईट गोष्ट आहे एका मित्रा चे रूपांतर अनोळखी माणसात व्हावे.