एप्रिल पगार पत्रक मध्ये शिक्षण सेवक मानधन बाबत
शिक्षण सेवक ८००० मानधन वर कार्यरत असेल तर त्यांचे बेसिक मध्ये ८००० टाकल्यास त्यांना सर्व घरभाडे ,प्रवास इतर भत्ते इनर मध्ये येत आहे. पासवर्ड लॉक असल्यामुळे इनर मध्ये बदल हि करता येत नाही.यासाठी काय करावे ? Anil Mhetri
View More